Browsing Category

मुंबई

खरी शिवसेना कोणती हे दसरा मेळाव्यातून दाखवून दिले : फडणवीस

मुंबई : दसरा मेळाव्याच्या माध्यमातून खरी शिवसेना कोणाची हे सर्वांना समजले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती आहे हे मुंबईतील दसरा मेळाव्यातून दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
Read More...

विमानतळावर मोठी कारवाई, 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई : विमानतळावर मोठी कारवाई करत कस्टमच्या पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क पथकाने 9.8 कोटी रुपयांचे 980 ग्रॅम…
Read More...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी झाडांची कत्तल

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान मिळाले आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलात करण्याचे काम महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता येथील…
Read More...

2 ऑक्टोबरला काय घडलं? उघडणार मोठं गुपित

मुंबई : अजय देवगण दमदार अभिनेता आहे. त्याच्या प्रत्येक भूमिका चाहत्यांना भावतात. पण त्याचा एक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर ला या चित्रपटाची आठवण चाहते काढतातच. हा चित्रपट म्हणजे 'दृश्यम'. या…
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटी अटकेत

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटी याला मुंबई गुन्हे शाखेच्या AEC नं अटक केली आहे. रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचा नातेवाईक सलीम फ्रूट यांनं अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी…
Read More...

‘ही’ IT कंपनी भारतात करणार 10,000 जागांसाठी भरती

मुंबई : IT क्षेत्र आणि IT नोकऱ्या सध्या जोमात आहेत. प्रत्येक जण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IT क्षेत्राकडे वळू लागला आहे. त्यात मोठमोठ्या IT कंपन्या भारतात तरुणांच्या शोधात येत आहेत आणि नोकऱ्या देत आहेत. अशीच एक नामांकित कंपनी Salesforce नं…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : हे आमचे घरचे कार्यालय आहे. ठाण्यातील लुईसवाडीत आमचे हे ऑफिस आहे. जो फोटो तुम्ही पाहिला, ती माझी स्वतःची खुर्ची आहे. मी आणि शिंदे साहेब स्वतः याठिकाणी बसतो. हे घर शासकीय नाही. मी वर्षा बंगल्यावर अथवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या…
Read More...

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर…
Read More...

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. २ ते ६ ऑक्टोंबरपर्यंत…
Read More...

दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच घेणार : ठाकरे

मुंबई : दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच घेणार. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी टोळीमहाराष्ट्रभर फिरत आहे. ज्यांना सत्तेचे दूध पाजले, मानमरातब दिला. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत, असा घणाघातबुधवारी…
Read More...