Browsing Category

मुंबई

झोपेत असणाऱ्या पत्नीला रेल्वेखाली ढकलले; पती फरार

दाहरण वसईतील एका घटनेनंतर समोर आलं आहे. झोपेत असलेल्या पत्नीला उठवून एक्सप्रेस ट्रेन खाली ढकलल्याचा धक्कादायक प्रकार वसई रेल्वे स्थानकात समोर आला आ धावत्या एक्सप्रेवर पत्नीला फेकून पतीने तिची कृरपणे हत्या केली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार…
Read More...

पोलिस व्हॅनमधूनच केक कापून गुंडाचा वाढदिवस साजरा

मुंबई : पोलिस व्हॅनमध्ये एका गुंडाने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटनाउल्हासनगरमध्ये समोर आली आहे. एका हत्येच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या गुंडाने व्हॅनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला.…
Read More...

‘मोहित कंबोज’चे नवे ट्विट; रोहित पवार यांनी दिले प्रतिउत्तर

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असं टि्वट त्यांनी काही दिवसापूर्वी केलं होत. आज त्यांनी पुन्हा टि्वट करीत…
Read More...

एकाच वर्षात ४०० हुन अधिक ‘पीएचडी’धारक

मुंबई : एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. यंदा आयआयटी बॉम्बेतून तब्बल ४४९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. यामुळे स्टेम शिक्षणातील (सायन्स,…
Read More...

मुंबईला उडवून देण्याची धमकी, पाकिस्तानातून मेसेज

मुंबई : संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचा पलटवार

मुंबई : दहीहंडी उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यात आज शाब्दिक युद्ध पटले. ‘50 थर लावून आम्ही कठिण हंडी फोडली’, या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. आदित्य…
Read More...

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला असून नवाब मलिकांविरोधात एफआयआर…
Read More...

अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या चिंता वाढवत आहे. रिलायन्स उद्योग समुहामुलं जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणाऱ्या अंबानी कुटुंबाला धोका असल्याची बाब समोर आली आहे. मुकेश अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत…
Read More...

समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. जन्माने ते मुस्लीम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला आहे. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र…
Read More...

विनायक मेटे यांचा चालक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु

पनवेल : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.58 वाजेच्या सुमारास अपघात झाला. त्यांना तत्काळ मदत मिळाली…
Read More...