Browsing Category

राज्य

माझ्या विरोधातील षढयंत्र उघड करणार : मोहित कुंबोज

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर नाचत होते, याचा तपास करावा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात…
Read More...

राज्यात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई; मोहित कंबोजवर कारवाई कधी ? : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावे मोगलाई सुरू आहे. भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा थेट सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र पाठवून…
Read More...

अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले; मुख्यमंत्री बदलाचा दावा व्यर्थ

मुंबई : मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ…
Read More...

जयंत पाटील, अजित पवार यांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाल्यास आनंदच : अमोल कोल्हे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीयच आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,…
Read More...

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले आहे

मुंबई : 'महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले आहे, फक्त तारीख जाहीर व्हायची बाकी आहे. फेब्रुवारीत शिंदे सरकार पडेल, असे मी आधीच सांगितले होते, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला झालेल्या विलंबाने या सरकारची आयुष्य वाढले.…
Read More...

तेरचे जावई; भावी मुख्यमंत्री, सासुरवाडीत झळकले फलक

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सासूरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. यामुळे पुन्हा चर्चांना उधान आले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपुरात झळकले आहे. राज्याचे विरोधी…
Read More...

आमदार राहुल कुल यांनी 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग केले : संजय राऊत

मुंबई : दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सीबीआयकडे दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आज ट्विटवरून ही माहिती दिली. तसेच, पत्रकार…
Read More...

संख्याबळ असेल तर अजित पवार यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे : नाना पटोले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने…
Read More...

संजय राऊत अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढणार : भाजपा खासदार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अजित पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढणार, असा गौप्यस्फोट भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा…
Read More...

मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : शिंदे - भाजप सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नाना चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात…
Read More...