Browsing Category

राज्य

मला एकट्याला भाजप सोबत लढावे लागेल : उध्द्वव ठाकरे

मुंबई : राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल, असे वक्तव्य केले आहे.…
Read More...

सुप्रिया सुळेचा मोठा दावा, म्हणाल्या – ’15 दिवसांत दिल्ली आणि राज्यात दोन राजकीय भूकंप

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चाहोत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 15 दिवसांत दोन राजकीय…
Read More...

अजित पवारांनी ट्विटर आणि Facebook वरुन हटवलं राष्ट्रवादीचे चिन्ह

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने…
Read More...

माझ्यावरच सगळ्यांचे एवढे का प्रेम उतु चालले आहे? : अजित पवार

नागपूर : माझ्यावर सगळ्यांचे एवढे का प्रेम उतु चालले आहे? असा खोचक सवाल विरोधीपक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.…
Read More...

अमित शहा यांच्या भाजप नेत्यांसह चर्चा; आगामी निवडणुका लक्ष

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुका तसेच, लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीसाठी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत येताच अमित शहा यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सह्याद्री अतिथीगृहावर भाजप…
Read More...

पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.…
Read More...

‘तो अजून लहान आहे’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकारणात खळबळ उडाली. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे अजून लहान आहेत असे जोरदार…
Read More...

आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 11 जूनला प्रस्थान

पिंपरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाली आहे. त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 11 जून रोजी आंळदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आळंदी देवस्थान संस्थानाने हा कार्यक्रम जाहीर…
Read More...

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही : शरद पवार

मुंबई : एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार,…
Read More...

‘मविआ’त कसलेही मतभेद नाहीत; मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार :- नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास…
Read More...