Browsing Category

राज्य

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले असून हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे…
Read More...

बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता! जेठमलानींचा जोरदार युक्तीवाद

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाकडून सध्या अॅड. महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीचा राज्यालांचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न…
Read More...

सत्तासंघर्षांत आज महत्त्वाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. आज, शुक्रवारी सकाळच्या सत्रात निकाल…
Read More...

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटाचा युक्तिवाद संपला, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील…
Read More...

बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उध्द्वव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या गटाने पक्षांतर बंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत केलेला युक्तिवाद बुधवारी एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी खोडून काढला.…
Read More...

मंत्रालयात बोगस भरती रॅकेट; अनेक बेरोजगारांना गंडा; माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रॅंड नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात बोगस नोकर भरती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात मंत्रालयातील कर्मचारीच सहभागी असून, त्यांनी अनेक…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : शिंदे गटाचे वकील आज मांडणार बाजू

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात उद्धव ठाकरे गटाच्या…
Read More...

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज (ता. 14 फेब्रुवारी) पासून सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी होणार आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सात…
Read More...

तुरुंगात मिळालेली ऑफर स्वीकारली असती तर आज…; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (१२ फेब्रुवारी) धक्कादायक दावा केला. तुरुंगात एक अशी ऑफर आली होती, ती स्वीकारली असती, तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार खूप…
Read More...

घटनेनुसार काम करा; राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय करू नका

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिले. मात्र यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. अशी अपेक्षा…
Read More...