Browsing Category

राज्य

राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना बढती !

मुंबई: राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश बुधवारी (दि.2) राज्याच्या गृहविभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले…
Read More...

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

फलटण : किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून कोल्हापूरच्या किशोर व विदर्भाच्या किशोरींनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत…
Read More...

अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढवत त्यांना आता Y+ दर्जाची सुरक्षा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच, त्यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनेही पुरवण्यात येणार…
Read More...

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. ३…
Read More...

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, राज्यमंत्रीही घेणार शपथ : फडणवीस

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळं आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळतेय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार…
Read More...

दिवाळी वर्षातून एकदाच येते मात्र राजकारणातील फटाके केंव्हाही फुटतात : सामना

मुंबई : दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला…
Read More...

100 रुपयांचा शिधा दिवाळीनंतर मिळणार का? : अजित पवार

मुंबई : अजूनही राज्यातील लाखो गोरगरीबांना 100 रुपयांचा शिधा मिळालेला नाही. दिवाळीनंतर शिधा मिळणार का? दिवाळीनंतर हा शिधा मिळून काय फायदा?, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना…
Read More...

आमदार संजय शिरसाट यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’

मुंबई : आमदार संजय शिरसाट यांना आज शुक्रवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर हृदयविकाराचे उपचार सुरू होते. शिरसाटांना औरंगाबादमध्ये हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे सिग्मा रुग्णालयात उपचार करून त्यांना…
Read More...

32 वी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा; 28 ऑक्टोबरला फलटण येथे होणार

सातारा : 32 वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेचे येत्या शुक्रवारी (28 ऑक्टोबरला) फलटण येते आयोजित करण्यात आली आहे. फलटण येथे होत असलेल्या 32 व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो - खो स्पर्धेमध्ये 30 राज्यातील 60 संघ सहभागी होणार आहेत.…
Read More...

ग्रामपंचायत निवडणूक : कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप

मुंबई : राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रमुख पक्षांना समिश्र यश मिळाल्याचं दिसून येतंय. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट…
Read More...