Browsing Category

राज्य

‘अमित शहा आपण असेच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल’

मुंबई : अमित शहा आपण असेच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल, असा सल्ला शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते.…
Read More...

सरकारी वकिलांच्या भरती परीक्षा मराठीत घ्या : उच्च न्यायालय

मुंबई : राज्यातील सरकारी वकिलांच्या भरती परीक्षा मराठी भाषेतून घ्याव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाचे हे निर्देश ११ सप्टेंबर रोजी असलेल्या सरकारी वकिलांच्या भरती परीक्षेसाठी लागू होणार…
Read More...

चार जिल्ह्यात आयकर विभागाचे छापे; 100 कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळली

मुंबई : गेल्या महिन्यात २५ तारखेला साेलापूरसह उस्मानाबाद, नाशिक आणि काेल्हापूर येथे आयकर अधिकाऱ्यांच्या पथकांनी २५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले हाेते. त्याचा तपशील कथन करण्यासाठी आयकर विभागाने एक पत्रक काढले. त्यात धक्कादायक माहिती असून,…
Read More...

‘तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर येथे सुसज्ज वारकरी भवन उभारावे’

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर या तीन ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुसज्ज वारकरी भवन उभारावे. तसेच देहू व आळंदीत वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सुसज्ज स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी संघाने माजी…
Read More...

उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही

मुंबई : येणाऱ्या काळात आपण सर्व आश्चर्य चकित व्हाल एवढे पक्षप्रवेश भाजपामध्ये होईल. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही असा दावा भाजपाचे…
Read More...

राज्यातील 14 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

मुंबई : मुंबईसह राज्यभरात जोरदार पावसाने बॅटींग करण्यास सुरूवात केली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी संध्याकाळपासून पावसाने राज्याच्या अनेक भागांत जोर धरला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. अशातच…
Read More...

ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत द्या : मुख्यमंत्री

मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक,…
Read More...

राज्याच्या 18 जिल्ह्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींचे बिगुल वाजले

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई 27 सप्टेंबरला

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील बंडखोर गट शिंदेसेनेकडून दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. शिंदे…
Read More...

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : मान्सूनचा प्रवास हा सध्या परतीच्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे. सुरुवातील राज्यात काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. मान्सून हळूहळू निरोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हवामान खात्याने (आयएमडी)…
Read More...