Browsing Category
राज्य
‘गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवणार’ : दानवे
मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक बंडखोर आमदार हे माघार घेण्याच्या मनस्थिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याची प्रचिती शुक्रवारी मुंबईत तर आज पुण्यात आली. पुण्यातील शिवसैनिकांनी आज सकाळी आमदार तानाजी…
Read More...
Read More...
‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा’; उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘हिंमत असेल तर…
Read More...
Read More...
केंद्र सरकारची ‘अग्निपथ’ योजना सैन्य व तरुणांसाठी घातक !: नाना पटोले
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ चार वर्षांची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न…
Read More...
Read More...
‘मी शिवसैनिक असून कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही’
गुवाहाटी : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोख भूमिका घेत थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यात बंडखोर…
Read More...
Read More...
‘शिवसेना बाळासाहेब’ फुटीर शिंदे गटाचे नाव
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांनी त्यांच्या गटाच नाव ठरवलं आहे. 'शिवसेना बाळासाहेब' असे शिंदे गटाचं नाव आहे. आज दुपारी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर हे पत्रकार परिषदेत या नावाची घोषणा करणार असल्याचे सुत्रांनी…
Read More...
Read More...
असल्या धमक्यांना मी भीत नसतो : एकनाथ शिंदे
गुवाहाटी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील असे म्हंटले होते. बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी…
Read More...
Read More...
‘माझ्यासोबत 50 आमदार, आज निर्णय घेऊ’ : एकनाथ शिंदे
मुंबई : राज्याचं वातावरण गेल्या तीन दिवसांपासून अगदी ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे सध्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं काय होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक…
Read More...
Read More...
संकटावर मात करून ठाकरे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल : शरद पवारांचा विश्वास
मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल असा ठाम विश्वास…
Read More...
Read More...
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे ४२ आमदारासोबत शक्ती प्रदर्शन
मुंबई : राज्यातील महाआघाडी सरकार पाडण्याची आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गोवाहटी येथील हॉटेल ४२ आमदारासोबत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळविण्यासाठी शिंदे यांना फक्त ३७ आमदारांची…
Read More...
Read More...
‘…अन् उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले’
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले आणि राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलं. त्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन करत समोर या, चर्चा करा, मी जर मुख्यमंत्री नको तर सांगा, मी राजीनामा देतो, असं…
Read More...
Read More...