Browsing Category

राज्य

मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी फेटाळला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रस्ताव बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यातच वेळप्रसंगी बहुमत…
Read More...

वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. शिवसेनेत उभी फुट पडली आसून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील या घडामोडींनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पद…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर

मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेन…
Read More...

शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्तानाट्याला आता चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट जारी केलं आहे, त्या ट्विटमुळे आता राज्यातील नव्या…
Read More...

मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार : उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील राजकीय विशेषतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेल्या गटा विषयी शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून संवाद साधला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार…
Read More...

‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने’ : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाविकास आघाडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे पहिले संकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर आता खासदार संजय राऊत …
Read More...

एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी

मुंबई : नाराज शिवसेना आमदार घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला झटका बसला आहे. शिवसेनेकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असताना एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

विधानपरिषद : भाजप ५, राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि काँग्रेस १

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी…
Read More...

अन्यथा सत्ताधारी महाआघाडीला मोठी अडचण

मुंबई : उद्या 20 जूनला विधान परिषदची निवडणुक होत आहे. भाजपाने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हालचाली केल्या आणि भाजपचा 5 वा उमेदवार जिंकला, तर राज्य सरकार अडचणीत सापडू शकते. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण 26 मतांचा कोटा आवश्यक आहे.…
Read More...

विधानपरिषद निवडणूक : दगाफटका टाळण्यासाठी CM उद्धव ठाकरे यांनी घेतला ‘मोठा’ निर्णय

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून महाविकास आघाडीने धडा घेतला असून आता विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून सावध पावले टाकली जात आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून या निवडणुकीतील कोटा शेवटच्या क्षणी…
Read More...