Browsing Category
राज्य
राज ठाकरेंसह आयोजकांवर गुन्हा दाखल; आजच कारवाई होण्याची शक्यता
औरंगाबाद : पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे. दरम्यान याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्त आजच योग्य ती कारवाई…
Read More...
Read More...
मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द, राज ठाकरेंचा मोठा निर्णय
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन सभा घेतल्यावर 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा आणि 3 तारखेला राज्यभर महाआरतीची घोषणा केली होती. काल सभा झाली मात्र उद्याची महाआरती रद्द करण्यात आली आहे. याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती…
Read More...
Read More...
तीन मे नंतर ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा : राज ठाकरे
औरंगाबाद : तीन मे नंतर ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावलीच पाहिजे. विनंती करून तुम्हाला कळत नसेल, तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Read More...
Read More...
कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती ?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात कोरोनाबाधित एक दोन रुग्ण आढळून येत आहे. कोल्हापूरमध्ये नुकतेच दोन बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने बंदिस्त…
Read More...
Read More...
ओबीसी आरक्षणसंदर्भातली आजची सुनावणी लांबणीवर
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवरील आजची (सोमवार) सुनावणीही लांबणीवर गेली आहे. आता 4 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे…
Read More...
Read More...
आज पासून लालपरी पुन्हा रस्त्यावर
मुंबई : एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपानंतर आता पुन्हा एकदा एसटी सेवा राज्यभर पूर्ण क्षमतेने सुरु होत आहे. आज (शुक्रवार, दि. 22) पासून जनसामान्यांचा आधार असलेली लालपरी पुन्हा एकदा सुसाट सुटली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या अल्टीमेटम नंतर…
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तपदी अंकुश शिंदे, आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची बदली
मुंबई : राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्यांचा समावेश आहे. अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.…
Read More...
Read More...
राज्यातील काही भागांत पुन्हा उष्णतेची लाट
मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही पडत आहे. कधी…
Read More...
Read More...
राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले
मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असल्याने राज्य सरकारने २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या…
Read More...
Read More...
६ आमदारांच्या नियुक्तीच्या ” त्या ” बनावट पत्राची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ नावंची शिफारस करूनही या यादीला अजूनही मंजूरी मिळाली नसल्याने सत्ताधारी नाराज असल्याची चर्चा असतानाच राज्यपाल…
Read More...
Read More...