Browsing Category

राष्ट्रीय

गांधी, भोस, आंबेडकर यांचे स्मरण करण्याची वेळ : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामीही देण्यात आली. लाल किल्ल्यावरुन देशावासियांना…
Read More...

दोन बांग्लादेशी अटकेत; बोगस पासपोर्ट, स्टॅम्प जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी 2 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयांचे 10 बोगस स्टॅम्प जप्त केलेत. डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, पालम भागातून पकडण्यात…
Read More...

‘जैश-ए-मोहंमद’ संघटनेचा दहशतवादी अटकेत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) सहारनपूर येथून मोहंमद नदीम याला अटक केली आहे. तो जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे. एटीएसच्या चौकशीत त्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या हत्येच्या…
Read More...

भारतीय जवानांनी अतिरेक्यांचा हल्ला उधळला; 2 अतिरेक्यांना कंठस्थान, 3 जवानांना वीरमरण

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर जम्मू काश्मिरात गुरूवारी एक मोठा अतिरेकी हल्ला झाला आहे. खोऱ्यातील राजौरीपासून 25 किमी अंतरावरील एक लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान शहीद झालेत. तर 2 अतिरेकीही यमसदनी पोहोचलेत.…
Read More...

नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

बिहार : नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश यांनी हिंदीत देवाच्या नावाने शपथ घेतली. त्यानंतर लगेचच तेजस्वी यादव…
Read More...

बिहारचे सरकार कोसळले; मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा

पटना : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. जेडीयू आमदार, खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची…
Read More...

यशस्वी प्रक्षेपणानांतर सेन्सर फेल, उपग्रह निकामी : इस्रो

बेंगलोर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या दोन्ही उपग्रहांचे रविवारी सकाळी यशस्वी प्रक्षेपण झाले. पण उपग्रहांचे सेन्सर फेल झाल्यामुळे ही अंतराळ मोहीम अपयशी ठरली. इस्त्रोने हे दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत पोहोचल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच…
Read More...

इस्रोकडून ‘बेबी रॅकेट’ आज अंतराळात झेपावले

बेंगलोर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह…
Read More...

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड उपराष्ट्रपताच्या निवडणुकीत विजय झाले असून धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा…
Read More...

बॉम्बसदृश वस्तू आढल्याने खळबळ

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद बॅग सापडली. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. संशयास्पद बॅग…
Read More...