Browsing Category

राष्ट्रीय

राज्यसभा निवडणूक : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. सहाव्या जागेसाठीची लढत अधिक चुरशीची असल्याने एक एक मतांची गरज लागणार आहे. सहावी जागा निवडून येण्यासाठी…
Read More...

भारतीय लष्कराची मोठी कारवाई ! चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर : काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातल्या जालुरा भागात लष्कर ए तोएबाच्या एक आणि कुपवाडा परिसरात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलीसांना यश आलं आहे. हे तिन्ही अतिरेकी एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. यातला एक…
Read More...

गायक सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर आढळल्या 19 गोळ्यांच्या जखमा

नवी दिल्ली : पंजाबचे गायक आणि काॅंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या असून किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी या गोळ्या लागल्याचे पोस्टमार्टम अहवालात…
Read More...

महाराष्ट्र एटीएसने अटक केली ‘लष्कर ए तोयबाचा’ दहशतवादी

पुणे : महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या जुनैद याच्या संपर्कात असलेल्या एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने काश्मीरमधून त्याला अटक केली आहे. तसेच तो लष्कर – ए – तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.…
Read More...

सुप्रसिद्ध गायक केके यांच्या मृत्यूचे गूढ वाढले

पिंपरी : सुप्रसिद्ध गायक केके यांचे काल अकस्मात निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला त्यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, केके यांच्या निधनानंतर एक धक्कादायक बाबत समोर आली आहे. गायक केके यांच्या…
Read More...

निगडीची तन्मयी देसाईची युपीएससी परिक्षेत 224 वी

पिंपरी : देशभरात युपीएससी 2021 परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या युपीएससीच्या परिक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून सुद्धा ही विजयी पताका झळकली. निगडी प्राधिकरण एल आय सी येथे राहणाऱ्या…
Read More...

पेट्रोल 9.5 रुपयांनी, डिझेल 7 रुपयांनी स्वस्त तर गॅस सिलेंडरमागे 200 रुपयांची सबसिडी

नवी दिल्ली : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हि मोठी माहिती दिली…
Read More...

सैन्यदलात 3 महिन्यापुर्वी दाखल झालेला सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

सातारा : सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील तीन महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या जवानाला वीरमरण आले आहे. प्रथमेश संजय पवार हे कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री 10.30 च्या सुमारास वीरमरण आले आहे. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण…
Read More...

दहशतवाद्यांना मदत प्रकरणी यासिन मलिक दोषी

नवी दिल्ली :  काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिम मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले आहे.एनआयए कोर्टाने आज निकाल सुनावला. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी कोर्ट निकाल सुनावणार आहे.यासिन मलिक याने याआधीच…
Read More...

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलीआहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात स्थानिक…
Read More...