Browsing Category

राष्ट्रीय

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २५० रुपयांची वाढ

पुणे : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना सरकारने महागाईचा मोठा झटका दिला आहे. पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून या नव्या दरानुसार व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस…
Read More...

युपीए अध्यक्षपदाऐवजी पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करायला हवा होता, भाजपची कोपरखळी !

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद घ्यावे असा प्रस्ताव संमत करण्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक…
Read More...

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सत्कार

मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले.याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी…
Read More...

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी  डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (दि. 28) पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील चार…
Read More...

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले

नवी दिल्ली  : ट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मागील पाच दिवसांतील ही चौथी वाढ आहे. पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर…
Read More...

पंजाबमध्ये ‘वन एमएलए वन पेन्शन’!

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०० आमदारांना मुंबईमध्ये म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरे देण्याचा निर्णय घेतला असताना, पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वन एमएलए वन पेंशन असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आमदाराने…
Read More...

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर 25 किलोमीटरवर असणार किमान इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

नवी दिल्ली : केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 68 शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2,877 चार्जिंग केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, या टप्प्यात…
Read More...

महागाई ! पेट्रोल-डिझेल सोबत घरगुती गॅसच्या दरात वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीची शक्यता वर्तवली जात होती ती आज झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर आज वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही वाढ कच्च्या तेलातील वाढीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे झाली आहे. पेट्रोल आणि…
Read More...

घाऊक, औद्योगिक ग्राहकांसाठी डिझेल दरात २५ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : घाऊक ग्राहकांना विकले जाणारे डिझेल रविवार दि. २० मार्च रोजी प्रतिलीटर २५ रुपयांनी महागले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून…
Read More...

सायबर गुन्हेगारांकडून क्रिप्टोकरन्सीचा वापर!

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार क्रिप्टाकरन्सीच्या (डिजिटल चलन) माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करीत आहेत. यासंबंधीची माहिती भारतीय तपास संस्थांनी दिली. एवढेच नव्हे, तर सायबर गुन्हेगारासोबतच बेकायदेशीर व्यवहार करणारे अनेकजण…
Read More...