Browsing Category

राष्ट्रीय

पंजाब मध्ये आम आदमी पक्ष पूर्ण बहूमताकडे

अमृतसर : आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये पूर्ण बहुमत मिळताना दिसतं असून तब्बल ८७ जागांवर पक्ष आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या १४ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला अवघ्या ४ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपचा जुना साथीदार आणि एकेकाळचा…
Read More...

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर राज्यात भाजपची मुसंडी

नवी दिल्ली : देशात तब्बल ३७८ दिवस झालेलं राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन, त्यानंतर मोदी सरकारने घेतलेली शरणागती, कोरोनाने देशात केलेला हाहाकार आणि त्यातून झालेलं मृत्यूतांडव आणि महागाईचा उडालेला भडाका, टोकदार होत चाललेल्या जातीय आणि धार्मिक…
Read More...

‘या’ तारखेपासून सुरु होणार IPL चा हंगामा

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पार पडला असून क्रीडाप्रेमींना कधी एकदा आयपीएल सुरू होती याची उत्सुकता लागली होती. अशातच क्रिकेट रसिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयपीएल स्पर्धा पुढील महिन्यात 26 मार्चपासून सुरू होणार असल्याच माहिती समजत आहे तर…
Read More...

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले

नवी दिल्ली : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण नाकारले आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या; पेट्रोलने 110 ओलांडली

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन संकटामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढत आहेत. कच्च्या तेलाने प्रति बॅरल $104 ओलांडले आहे. आज 2 मार्च रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले आहेत. असे असतानाही आजही देशातील सर्वात स्वस्त…
Read More...

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR, CM उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्यात ‘चाय पे चर्चा’

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव यांनी आज (रविवार) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. सध्या के चंद्रशेखर राव हे तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली…
Read More...

बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

पुणे : बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज शनिवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजु होते. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला वाहन…
Read More...

यंदा १५० ऐवजी २०० आयपीएसची भरती

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेतील भरतीची संख्या सिव्हील सेवा परीक्षेपासून १५० वरून २०० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. जनगणनेवर बोलताना ते म्हणाले, जनगणना २०२१चे आयोजन कोरोनाच्या…
Read More...

एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोपी पध्द्त

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षात मार्चमध्ये येणे अपेक्षित आहे. लोक सुद्धा एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधीकडे लक्ष ठेवून आहेत. आज आम्ही एलआयसीच्या आयपीओमध्ये…
Read More...

प्रधानमंत्रीजी, आपसे नाराज नहीं, हैराण हूँ मै

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा 'सुपरस्प्रेडर' असा केला उल्लेख धक्कादायक असून त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राची लेक आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून आपल्याला प्रश्न विचारतेय की,…
Read More...