Browsing Category
राष्ट्रीय
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (रविवार) सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. त्या 92 वर्षाच्या होत्या. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या…
Read More...
Read More...
स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
मुंबई : भारताच्या स्वर कोकीळा म्हणून ओळखल्या जाणार्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
लतादीदी यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते.…
Read More...
Read More...
भविष्यात होणाऱ्या संघर्षाची काही उदाहरणे पाहत आहोत : नरवणे
नवी दिल्ली : "भविष्यात होणाऱ्या संघर्षांची काही उदाहरणं भारत पाहत आहे. विरोधी देश त्यांचं लक्ष्य साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतील." असे मत भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्यक्त केले. गुरुवारी (3 फेब्रुवारी) एका…
Read More...
Read More...
Budget : लवकरच LIC चा IPO; 60 लाख नोकऱ्या उपलब्ध करणार
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभेत सादर करीत आहेत. अर्थसंकल्प पुढील 25 वर्षाची ब्लू प्रिंट असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. लवकरच एलआयसीचा IPO बाजारात आणणार असल्याचे त्या म्हणाल्या.…
Read More...
Read More...
धक्कादायक ! लष्कराच्या 3 जवानांकडून विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीतून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नौदल आणि लष्कराच्या तीन जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पिडित महिलेनं दिल्ली…
Read More...
Read More...
स्मृती मानधना दुसऱ्यांदा ठरली ICC वुमन क्रिकेटर ऑफ द इयर
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी 2018 मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.
भारताची…
Read More...
Read More...
कोविड उपचारांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी
नवी दिल्ली: भारतात करोनाची तिसरी लाट धडकल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या लाटेच्या तुलनेत स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. अशावेळी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. करोना बाधित…
Read More...
Read More...
पंजाबच्या निवडणूक १४ ऐवजी २० फेब्रुवारीला
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवार दि. १७ जानेवारी रोजी जाहीर केला आहे. १४ फेब्रुवारीला पार पडणा-या या निवडणुका आता २० तारखेला होतील. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.…
Read More...
Read More...
प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन
लखनऊ : लखनऊ घराण्याशी संबंध असलेले प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे खरे नाव बृज मोहन मिश्रा होते.
लखनऊमध्ये ४ फेब्रुवारी १९३८…
Read More...
Read More...
महाराष्ट्र पोलिस सेवेतील १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना IPS
मुंबई : महाराष्ट्र पोलिस सेवेतील १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय पोलिस सेवेत (IPS) सामावून घेण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी (ता.१४) केंद्र सरकारने हा आदेश काढला.
आयपीएस दर्जा मिळाल्याने या सर्व अधिकाऱ्यांना नव्या आयपीएस…
Read More...
Read More...