Browsing Category

राष्ट्रीय

हार्दीक पांड्याकडून ५ कोटी रुपयांची २ घड्याळ जप्त

नवी दिल्ली : भारतीय  क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्याकडून ५ कोटी किंमतीची २ घड्याळ जप्त करण्यात आली आहे. एअरपोर्ट प्राधिकरणाच्या कस्टम विभागाने हार्दिक पांड्यावर ही कारवाई केली आहे. त्यामुळे पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…
Read More...

राष्ट्रपतींच्या हस्ते 119 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली :राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन…
Read More...

दिवाळीत वाहनचालकांना थोडासा दिलासा

नवी दिल्ली : ऐन दिवाळीत, लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला आज पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. यामुळे वाहन चालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात पेट्रोल आता ११५.५२ रुपयांवरून ११० रुपये प्रति…
Read More...

शिवसेनेचा महाराष्ट्रा बाहेर पहिला खासदार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दादरा नगर हवेली मध्ये खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते.  दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर सेनेचा खासदार कलाबेन देलकर…
Read More...

आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सामील होणार आहेत. संजीव गोयंकाचा ‘आरपीएसजी समूह’ लखनऊ तर ‘सीव्हीसी कॅपिटल’ अहमदाबाद संघांचा मालक…
Read More...

तब्बल ५० मुली आणि शिक्षिकांचे आयुष्य केले उध्वस्त

नवी दिल्ली : देशात एक धक्कादायक घटना समोर आली असून व्हाट्सअँपवर अश्लील मेसेज आणि सोशल मीडियावर मॉर्फ्ड केलेले फोटो पाठवल्याप्रकरणी उत्तर दिल्ली येथील एका प्रकरणात आरोपीला पटना बिहार येथून जेरबंद केले आहे . महावीर कुमार असे या आरोपीचे नाव…
Read More...

जगातील सर्वात जास्त 10.07 कोटी क्रिप्टोकरन्सी धारक भारतात

नवी दिल्ली : भारत सरकार क्रिप्टोकरन्सी च्या देखरेखीसाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, परंतु तरीसुद्धा देशात बिटकॉइन सह इतर क्रिप्टोकरन्सीबाबत लोकांची क्रेझ कायम आहे. ब्रोकर डिस्कव्हरी आणि कम्पॅरिजन प्लॅटफॉरम नुसार, क्रिप्टो मालकांच्या…
Read More...

भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लहान मुलांच्या लसीला (Corona Vaccination) अखेर केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी (approve) दीली आहे. त्यामुळे आता 2 वर्षावरील मुलांना कोरोनाची लस (Corona Vaccination) मिळणार…
Read More...

जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक…

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पूंछ भागात आज (सोमवार) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे 5 जवान शहीद झाले आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या…
Read More...

‘या” बँकेत खाते असेल तर मिळेल 2 लाख रुपयांचा विमा

नवी दिल्ली : तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) असेल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. या विम्याशी संबधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.…
Read More...