Browsing Category
राष्ट्रीय
नव्या कारवर मिळू शकते ५ टक्के सूट
नवी दिल्ली : जुनी कार स्क्रॅप करुन नवी कार खरेदी केल्यास ५ टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
वाहनांना स्वेच्छेनं स्क्रॅप करण्याचं धोरण मोदी सरकारनं आणलं आहे. त्याची घोषणा २०२१-२२ च्या केंद्रीय…
Read More...
Read More...
‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरणाला नवे वळण
कर्नाटक : भाजपाचे नेते आणि बेळगावचे पालकमंत्री असलेले रमेश जारकीहोळी यांची नोकरी देण्यासाठी तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.…
Read More...
Read More...
आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना
मुंबई : क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आयपीएल 2021 चं अखेर आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतले असून नऊ एप्रिल रोजी चेन्नईत हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरु संघात…
Read More...
Read More...
पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार
नवी दिल्ली : केंद्र सरकार आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्या सेवा देण्याकडे लक्ष पुरवत आहे. त्यासाठी सरकारने एक पोर्टलदेखील सुरू केलं असून या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळू शकेल.
या पोर्टलच्या…
Read More...
Read More...
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ?
नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेची अडचण वाढली आहे. काही शहरांत तर पेट्रोलच्या दराने…
Read More...
Read More...
बेंगलोर राहण्यायोग्य शहरामध्ये अव्वल तर पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई : राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर शहर अव्वल असून पुणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पुणे शहराला लागून असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा 16 व्या स्थानी नंबर आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने ईज ऑफ लिविंग इंडेक्स…
Read More...
Read More...
देशात २४ तास टोचली जाणार कोरोना लस
नवी दिल्ली : देशात १ मार्चपासून देशभरातील ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील नागरिक दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार असल्याचे…
Read More...
Read More...
घर खरेदी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर
नवी दिल्ली : घर खरेदी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर मानला जात आहे. कारण बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहे. मात्र ही सवलत 31 मार्चपर्यंतच मिळणार असल्यानं ग्राहकांनी वेळीच निर्णय घेणं आवश्यक आहे.
देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक…
Read More...
Read More...
भाजपच्या मंत्र्यांकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार; मंत्र्यांचे व तरुणीचे इंटिमेट व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर एका तरुणीने जॉब देण्याच्या आश्वासनावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर मंत्र्यांचे व तरुणीचे इंटिमेट व्हिडीओ देखील न्यूज चॅनेलवर…
Read More...
Read More...
देशातील सर्व खासगी रुग्णालयांत मिळणार कोरोना लस
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत आहे. यामुळे लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळावी यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. सध्याचा वेग अतिशय कमी असल्याने या…
Read More...
Read More...