Browsing Category
राष्ट्रीय
अजित डोवाल दहशतवाद्यांच्या रडारवर
नवी दिल्ली : पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य करण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे. एनएसए अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा बंदोबस्त…
Read More...
Read More...
दिल्ली सह देशात पाच राज्यात भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली : दिल्ली, पंजाब, एनसीआर, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लखनऊ, जयपूर, देहरादून, शिमला, जोधपूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या या भूकंपाचे…
Read More...
Read More...
देशात येणार सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर
नवी दिल्ली : भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर सीएनजीवर चालविण्यात येणार आहेत. रावमट टेक्नो सोल्यूशन्स आणि टॉमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते…
Read More...
Read More...
फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट; 11 जणांचा मृत्यू
तमिळनाडू : फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 36 जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूतील विरुधनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात ही फॅक्टरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
या फॅक्टरीत फटाके…
Read More...
Read More...
माजी नगरसेविकेची भररस्त्यात गोळया झाडून हत्या
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये भररस्तात गोळ्या घालून माजी नगसेविकेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीरा ठाकूर, असे या माजी नगरसेविकेचे नाव आहे.…
Read More...
Read More...
उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करण्याची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण-करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करावी. उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी…
Read More...
Read More...
वर्षात निघणार 70 लाख वाहने भंगारात
दिल्ली : पंधरा वर्षांवरील व्यावसायिक वाहन थेट भंगारात काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे पहिल्या वर्षांत देशातील सुमारे ७० लाख, तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक वाहने भंगारात निघणार आहेत. एप्रिल २०२२ पासून हा निर्णय लागू होणार…
Read More...
Read More...
लाल किल्ल्यावरील हिंसाचार; दीप सिद्धूला अटक
दिल्ली : लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्याकडे नेण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
नवीन कृषी कायद्याला विरोध…
Read More...
Read More...
काँग्रेस आणि अकाली दलात राडा; एका कार्यकर्त्यांचा मृत्यू
मोगा (पंजाब) - पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे.
गंभीर जखमी…
Read More...
Read More...
कुख्यात छोटा राजनचा हस्तक ‘ठक्कर’ला पुण्यात अटक
पुणे : कूविख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक व मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
परमानंद हंसराज ठक्कर (56) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.…
Read More...
Read More...