Browsing Category

राष्ट्रीय

आज पुन्हा चर्चेसाठी सातवी बैठक

मुंबई ः मागील ४० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांशी बुधवारी बैठक झाली. परंतु, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. आज पुन्हा सातव्या वेळेस बैठक होणार आहे. कायदे रद्द करणे, किमान आधारभूत…
Read More...

स्मशानभूमीचे छत कोसळून १७ जणांचा मृत्यू; ३८ जणांना वाचविण्यात यश

नवी दिल्ली ः उत्तरप्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. मुरादाबाद स्मशानभूमीचे छत कोसळून १७ जण ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असून ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आलेले आहे. या घटनेमध्ये जखमी…
Read More...

सौरव गांगुलीची अँजिओप्लास्टी यशस्वी; प्रकृती स्थीर

मुंबई ः  टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला शविनारी हार्ट अटॅक आलेला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून ती यशस्वीदेखील झाली आहे. सध्या सौरव गांगुलीची प्रकृती स्थीर आहे. सौरव गांगुलीची करोना चाचणीही…
Read More...

भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या देशी लसीला तज्ज्ञांची मान्यता

नवी दिल्ली ः शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशिल्ड' लसीला आपतकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर हैदराबाद येथील 'भारत बायोटेक'ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मदतीने तयार केलेल्या 'कोव्हॅक्सीन' लसीलादेखील केंद्रीय औषध…
Read More...

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला हार्ट अटॅक 

नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हार्ट अटॅ आल्याने दक्षिण कोलकातामदील वूडलॅण्ड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टीचे आपरेशन करण्यात येणार आहे,…
Read More...

116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ही ड्राय रन घेतली गेली

नवी दिल्ली : भारतामध्ये पहिल्या कोविड 19 लसीला DGCI कडून मंजुरी मिळण्याआधी देशभर लसीची ड्राय रन घेतली जात आहे. 116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ही ड्राय रन घेतली गेली आहे. त्यापैकी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.…
Read More...

ड्राय रनमधील लसीकरणानंतर पुढची प्रोसेस अशी…

मुंबई ः संपूर्ण देशात करोना लसीकरणाची ड्राय रन होत आहे. महाराष्ट्रातील पुणे, नंदूरबार, नागपूर आणि जालना जिल्ह्यांचा ड्राय रनमध्ये समावेश आहे. तर, "करोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना…
Read More...

देशभरात करोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरू

नवी दिल्ली ः करोना लसीकरणाची तयारी झाली आहे की, नाही याचा अंदाज घेण्यासाठी केंद्राकडून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये करोना लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन घेण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या ड्राय…
Read More...

२४ तासांत १९ हजार ७६ करोनाबाधीत रूग्ण

मुंबई ः देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. मागील २४ तासांमध्ये संपूर्ण देशात १९ हजार ७८ नवे करोनाबाधीत आढळले आहेत. तर, २२ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. त्याशिवाय करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झालेले आहेत. देशभरातील एकूण…
Read More...

सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीला केंद्राची मान्यता 

मुंबई ः करोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासाठी दिल्लीमध्ये तज्ज्ञांची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता मिळाल्यामुळे देशात…
Read More...