Browsing Category
राष्ट्रीय
कर्नाटक राज्य विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडी यांची आत्महत्या
कर्नाटक ः कर्नाटक राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मगौडा यांचा मृतदेह चिकमंगलुरूच्या कडूरजवळील एका रेल्वेच्या पटरीवर मिळाला. त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटदेखील सापडलेली आहे. त्यांच्या निधनावर माजी पंतप्रधान आणि जनता दल…
Read More...
Read More...
गृहमंत्रालयाकडून करोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारी पर्यंत वाढ
मुंबई ः ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना प्रजातीमुळे ३१ जानेवारी पर्यंत गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीत वाढ केलेली आहे. त्यामध्ये गृहमंत्रालयाने म्हटलं आहे की, "कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल.…
Read More...
Read More...
ईडीच्या कार्यालयावर झळकला भाजपा प्रदेश कार्यालयाचा फ्लेक्स
मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या घरामध्ये ई़डीच्या नोटीसा सारख्या येतच आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड पडली. नंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच ईडीची चौकशीसाठी नोटीस…
Read More...
Read More...
२४ तासांत २० हजार रूग्ण करोनाने संक्रमित
नवी दिल्ली ः करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार २१ रूग्ण नव्याने करोनाचे आढळले आहेत, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे जरी असले तरी २१ हजार १३१ रूग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सद्या देशात…
Read More...
Read More...
युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेवर पी चिदंबरम यांची महत्वाची प्रतिक्रिया
मुंबई ः "हे काही पंतप्रधानपद नाही आणि शरद पवार यांचीही युपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल", असे वक्तव्य काॅंग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी केले…
Read More...
Read More...
दिल्लीचे आंदोलन विविध राज्यांमध्ये पसरणार
नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनकर्त्यांनी आता विविध राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधातील आंदोलन पोहोचविण्याची रणनिती तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी त्याची सुरुवातदेखील केली आहे. शेतकरी नेते महाराष्ट्र, पटना, उत्तरप्रदेश,…
Read More...
Read More...
युपीएचे अध्यक्ष होण्याचा विचार आणि वेळही नाही ः शरद पवार
मुंबई ः दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार जाणार आहे. याआधी शरद पवार यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितले की, युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट…
Read More...
Read More...
“इतरांनी शेळ्या मेंढ्या व्हावं, हा आग्रह चुकीचा”
मुंबई : "मेंढपाळाने छान व्यवस्था केली. ही व्यवस्था म्हणजेच आनंद, सुख मानण्याची गोष्ट नाही. सरकारला शेळ्यांची व्यवस्था करायची आहे व त्या व्यवस्थेवर शेळ्या खूश असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण इतरांनीही शेळ्या-मेंढ्या व्हावं हा त्यांचा आग्रह…
Read More...
Read More...
ब्रिटनमधून आलेल्या १६ जणांचे करोना चाचणी पाॅझिटिव्ह
मुंबई ः २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या १६ नागरिकांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ३ नागरिकांचा समावेश आहे. या करोनाबाधीत रुग्णांची पुढील चाचणीसाठी त्यांचे नमुने पुण्यात पाठविले आहेत, अशी माहिती पालिका…
Read More...
Read More...
केंद्राशी चर्चा करण्याची शेतकऱ्यांची तयारी
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत आहे. हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहेस अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी २९…
Read More...
Read More...