Browsing Category

राष्ट्रीय

15 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या भंगारात, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यासोबतच प्रदुषणाचा वाढता धोका अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे यासगळ्याला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठं पाऊल उचलं आहे. आता 15…
Read More...

एका दिवसासाठी सीबीआय आणि ईडीच्या ताब्यात द्या; भाजपचे निम्म्याहून अधिक नेते तुरुंगात जातील :…

नवी दिल्ली : दिल्लीत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत आहे. एमसीडी निवडणुका आणि गुजरात निवडणुका पाहता आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार हल्ले सुरू आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी…
Read More...

‘जागतिक मंदीचा भारताला धोका नाही; पुढील काळात देशात सर्वोत्तम रोजगार असतील’

नवी दिल्ली : भारत उर्वरित जगाच्या मंदीच्या संभाव्यतेपासून लांब आहे आणि सध्याच्या नोकरभरतीचा ट्रेंड असे सूचित करतो की येत्या काही वर्षांत देशात चांगला रोजगार वाढीचा दर असण्याची शक्यता आहे, असे Quess कॉर्पचे संस्थापक अध्यक्ष अजित आयझॅक यांनी…
Read More...

भारतात पतीकडून पत्नीवर लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराचे प्रमाण जास्त

नवी दिल्ली : महिलांवरील हिंसाचारातं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातही महिलांवरील हिंसाचार, शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या संदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये…
Read More...

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना राजीव गांधी यांच्याकडे पाठवले जाईल

नवी दिल्ली : इंदूर स्थित एका दुकानात सनसनाटी पत्र आढळले आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खालसा महाविद्यालयात होणाऱ्या सभेत हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण इंदूर शहरातही स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे.…
Read More...

वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर येण्याची शक्यता

नवी दिल्ली : टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी अवकाशात सोडण्यात आलेल्या फुग्यातील वैज्ञानिक उपकरणे जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी असे काही उपकरणे पाहायला मिळाल्यास त्याला…
Read More...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कामगारांवर अंदाधुंद गोळीबार

श्रीनगर : अल्पसंख्याक आणि इतर राज्यातील कामगारांना लक्ष्य करण्याचा कट सुरू ठेवत दहशतवाद्यांनी शनिवारी दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारामध्ये उत्तर प्रदेशातील दोन कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही…
Read More...

रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा

हिमाचल प्रदेश : तीन दिवसांत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकीकडे भाजपानं सत्ता कायम राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना दुसरीकडे काँग्रेसनं भाजपाला दे धक्का…
Read More...

तिरुपती देशातील सर्वात श्रीमंत मंदिर; 2.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती

तिरुमला : तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात विप्रो, नेस्ले, ONGC आणि इंडियन ऑइल यांच्या बाजार भांडवलापेक्षाही अधिक म्हणजेच 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त (सुमारे $30 अब्ज) मालमत्ता आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD), भगवान…
Read More...

धोनीची उच्च न्यायालयात याचिका; IPS अधिकाऱ्याला खेचलं कोर्टात

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. एका आय़पीएस अधिकाऱ्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आय़पीएलवरील सट्ट्याच्या संदर्भातील आहे. २०१३ च्या आयपीएल स्पॉट…
Read More...