पुणे: शिवसेनेच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी निधन झाले.त्या ८७ वर्षांच्या होत्या.
अंत्यदर्शन वेळ दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॉक्स हरेकृष्ण मंदिर पथ, मॉडेल कॉलनी, पुणे येथे घेता येणार आहे. तर अंत्यसंस्कार हे ५ वा वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे होणार आहेत.