दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन

0
मुंबई : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य झटक्यानं त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे लहान बंधू आहेत.

वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानतंर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तोपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.