नवी दिल्ली : देशातील वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेत सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. या वेबसाईटचा वापर टाळावा यासाठी पीआयबी (PIB) आणि सरकारी तसंच खाजगी बँकांकडून सावध केलं जात आहे.
या वेबसाइटपासून युजर्सनी दूर राहणेच त्यांच्या भल्याचे आहे. तुम्ही या वेबसाइटवर व्हिजीट केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तुमच्या आयुष्यभराची कमाई देखील गायब होऊ शकते
फ्री स्कॉलरशीप किंवा फ्री लॅपटॉमचे आमीष दाखवणाऱ्या वेबसाइट्सचा देखील समावेश आहे. ही आहे या वेबसाइट्सची यादी-
>> http://centralexcisegov.in/aboutus.php
>> https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/
>> https://kusmyojna.in/landing/