अफगाणिस्तानमधील फायजाबाद येथून ३०० किमी उत्तर पूर्व येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, घरातील सिलिंग फॅन्सही हलताना दिसून आले.
अमृतसरमध्ये भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांनी घरातून पळ काढला. भूकंपामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale hit Amritsar, Punjab at 10:34pm today: National Centre for Seismology
— ANI (@ANI) February 12, 2021
Earthquake tremors felt in Delhi. Praying for everyone’s safety. https://t.co/8fU8TGQLiE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 12, 2021