उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर इडीचा छापा

0

पुणे : पुण्यातील मोठे उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर इडीने (अंमलबजावणी संचालनालय) आज बुधवारी छापा टाकला आहे.

फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आज पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीची टीमने छापा टाकला आहे.

आयबीची परवानगी न घेता विदेशी बँकेत कोट्यवधी रुपये ठेवले असून ते कुठून आले याचा तपास ईडी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.