केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटप जाहीर

वाचा सविस्तर....

0

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान तंत्रज्ञान विभाग

अमित शहा – सहकार मंत्रालयाची जबाबदारी

नारायण राणे – सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग मंत्रालय

कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री

मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्रालय, खते- रसायन मंत्रालय

अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद

पियूष गोयल – वस्त्रोद्योग मंत्रालय

हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय

ज्योतिरादित्य शिंदे – नागरी उड्डाण मंत्रालय

पुरषोत्तम रुपाला – दुग्धविकास, मत्स्योत्पादन मंत्रालय

स्मृती ईराणी – आता केवळ – बालविकास मंत्रिपद

मीनाक्षी लेखी – परराष्ट्र राज्य मंत्री

अनुराग ठाकूर – युवा आणि क्रीडा मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पशुपती पारस – अन्न प्रक्रिया मंत्रालय

भुपेंद्र यादव – श्रम मंत्रायल

भारती पवार – आरोग्य राज्यमंत्रालय

भागवत कराड – अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री

रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री

आर के सिंह – केंद्रीय कायदे मंत्री

मिनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री

गिरीराज सिंह – ग्रामविकास मंत्रालय

आर के सिंह – ऊर्जा मंत्री

किरन रिजीजू – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय

पशुपती पारस – अन्न प्रक्रिया उद्योग

Leave A Reply

Your email address will not be published.