नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे महानगरपालिकेत ‘या’ जागांसाठी भरती

0

पुणे : पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे –

 प्राध्यापक (Professor)

 सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

 सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

 शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor)

 वरिष्ठ निवासी (Senior Resident)

 कनिष्ठ निवासी (Junior Resident)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

प्राध्यापक (Professor) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणे आवश्यक. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक. (PMC Recruitment)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

वरिष्ठ निवासी (Senior Resident) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.

वेतन –

 प्राध्यापक (Professor) – 1,50,000 रुपये

 सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 1,20,000 रुपये

 सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 70,000 रुपये

 शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) – 50,000 रुपये

 वरिष्ठ निवासी (Senior Resident) – 59,000 रुपये

ही कागदपत्रे आवश्यक –

 Resume (बायोडाटा)

 दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रे

 शाळा सोडल्याचा दाखला

 जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

 ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

 पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1fktHDWYP5lZO7fNETLFHxlp7DSgvVB3Y/view

अर्ज करण्यासाठी – https://www.pmc.gov.in/  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवरी 2022

अर्ज पाठवण्याचा संपूर्ण पत्ता – भरती कक्ष टेंडर सेलच्या समोर तळमजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.