मुंबई : पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे वाहतूक व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सल्लागार पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 & 7 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.
• पदाचे नाव – वाहतूक व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सल्लागार
• पदसंख्या – 04 जागा
• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
• नोकरी ठिकाण – मुंबई
• अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
• ई-मेल पत्ता – [email protected](तांत्रिक सल्लागार)
• अर्ज पाठवण्याचा पत्ता – क्लब हाऊस, प्रशासन कार्यालय मुंबई पोस्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व)- मुंबई- 400037 (वैद्यकीय अधिकारी)
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 & 7 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)
• अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in
PDF जाहिरात – 1https://bit.ly/3tqt3lIPDF जाहिरात – 2https://bit.ly/3FtSfKhPDF जाहिरात – 3https://bit.ly/3Foux28ऑनलाईन अर्ज करा (वाहतूक व्यवस्थापक)https://bit.ly/3D5hYYr
मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे उपमुख्य अभियंता, इस्टेट मॅनेजर पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 & 7 फेब्रुवारी 2022 आहे.
• पदाचे नाव – उपमुख्य अभियंता, इस्टेट मॅनेजर
• पदसंख्या – 02 जागा
• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
• नोकरी ठिकाण – मुंबई
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज सुरू होण्याचीय तारीख – 4 & 6 जानेवारी 2022 (पदानुसार)
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 & 7 फेब्रुवारी 2022 (पदानुसार)
• अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in
PDF जाहिरात – 1https://bit.ly/3pOX1O7PDF जाहिरात – 2https://bit.ly/32SxFpvऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3D5hYYr
मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे मुख्य अभियंता, वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 21 जानेवारी 2022 आहे.
• पदाचे नाव – मुख्य अभियंता, वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक
• पदसंख्या – 06 जागा
• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
• नोकरी ठिकाण – मुंबई
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 & 21 जानेवारी 2022 (पदानुसार)
• अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in
PDF जाहिरात – 1https://bit.ly/3pirSlNPDF जाहिरात – 2https://bit.ly/30NZezyऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3D5hYYr