अकराव्या फेरीत अश्विनी जगताप यांना 8554 मतांची आघाडी कायम

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आकरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत.

आकरा फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 35937 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 28511 मते मिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 11429 मते मिळाली आहेत. जगताप यांना 8554 मतांची आघाडी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.