पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या आज मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढले आहेत.
पोलीस निरीक्षकांचे नाव ( कोठून -कोठे)
– सतीश नांदूरकर (सांगवी वाहतूक विभात ते गुन्हे शाखा युनिट 2)
– ज्ञानेश्वर साबळे (आळंदी पोलीस ठाणे ते म्हालुंगे पोलीस चौकी)
-रवींद्र जाधव (दिघी आळंदी वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष)
– शिवाजी गवारे (नियंत्रण कक्ष ते एमआयडीसी भोसरी)
– श्रीराम पौळ (रावेत ते नियंत्रण कक्ष)
– शहाजी पवार (नियंत्रण कक्ष ते दिघी आळंदी वाहतूक विभाग)
– रघुनाथ उंडे (पिंपरी वाहतूक ते निगडी)
– शंकर बाबर (गुन्हे शाखा युनिट 3 ते विशेष शाखा)
– जितेंद्र कदम (भोसरी ते जलद प्रतिसाद पथक)
– रामदास इंगवले (गुन्हे शाखा 5 ते दरोडा विरोधी पथक)
– अरविंद पवार (म्हाळुंगे चौकी ते भोसरी)
– राम राजमाने (चिंचवड वाहतूक ते गुन्हे शाखा युनिट 3)
– दशरथ वाघमोडे (म्हाळुंगे पोलीस चौकी ते दिघी)
– किशोर पाटील (चिंचवड ते म्हाळुंगे पोलीस चौकी)
– मधुकर सावंत (तळेगाव दाभाडे ते आर्थिक गुन्हे शाखा)
– मनोज खंडाळे (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा युनीट 5)
– नितीन लांडगे (भोसरी ते तळेगाव दाभाडे द्वितीय).