पुणे पोलीस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

0
पुणे : पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी आदेश जारी केले आहेत.
बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि बदली कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे
1. अभय महाजन (नव्याने हजर ते युनिट-3, गुन्हे शाखा)
2. अनिल शेवाळे (युनिट-3 ते दरोडा व वाहन चोरी पथक-1, गुन्हे शाखा)
3. शिल्पा चव्हाण (दरोडा व वाहन चोरी पथक-1, गुन्हे शाखा ते तांत्रिक विश्लेषण विभाग, गुन्हे शाखा तसेच सामाजिक सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभार)
4. जयंत राजुरकर (आर्थिक गुन्हे शाखा ते युनिट-4, गुन्हे शाखा)
5. रजनीश निर्मल (युनिट-4 ते प्रशासन, गुन्हे शाखा)
6. राजेंद्र कदम (भरोसा सेल तसेच तपास व अभियोग सहाय्यक कक्ष, गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार)
Leave A Reply

Your email address will not be published.