पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.
कनिष्ठ निवासी (Junior Resident)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ निवासी (Senior Resident) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ निवासी (Junior Resident) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS किंवा MMC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

इतका मिळणार पगार
वरिष्ठ निवासी – 60,000/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ निवासी – 55,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी – 75,000/- रुपये प्रतिमहिना
काही महत्त्वाच्या सूचना
ही पदभरती 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. यानंतर उमेदवारांचे काम बघून त्यांची नियुक्ती ठरवली जाणार आहे.
उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांचा अचूक मोबाईल नंबर आणि पत्ता देणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉलमध्ये, पिंपरी -चिंचवड.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021