पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी

0

पिंपरी : पुणे परिमंडळांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
पद संख्या – 45 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा –
स्त्रीरोगतज्ज्ञ – 70 वर्षे
बालरोगतज्ञ – 70 वर्षे
भूलतज्ज्ञ – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
कर्मचारी परिचारिका –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज शुल्क – रु. 150/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3fYOUMg
ऑनलाईन अर्ज करा – www.ddhspune.com
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ज्ञ MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC नोंदणी
बालरोगतज्ञ MD/DNB बालरोग/ DCH MCI/ MMC नोंदणी
भूलतज्ज्ञ एमडी अॅनेस्टेसिया/डीए/डीएनबी एमसीआय/एमएमसी नोंदणी
वैद्यकीय अधिकारी MBBS/ MCI/ MMC कौन्सिल नोंदणी
कर्मचारी परिचारिका GNM/ B.Sc नर्सिंग MNC नोंदणी
पदाचे नाव वेतनश्रेणी
स्त्रीरोगतज्ज्ञ रु. ७५,०००/-
बालरोगतज्ञ रु. ७५,०००/-
भूलतज्ज्ञ रु. ७५,०००/-
वैद्यकीय अधिकारी रु. ६०,०००/-
कर्मचारी परिचारिका रु. 20,000/-

Leave A Reply

Your email address will not be published.