राष्ट्रपति रामनाथ कोविंद यानी पडुचेरीचे उपराज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन हटवले आहे. राष्ट्रपतींनी जरी केलेल्या आदेशात डॉ. किरण बेदी यांना पद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवण्यात आल्याचे म्हटले आहे.
पडुचेरीचा पदभार तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.