मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी आहे खूपच स्टायलिश

0

मुंबई ः प्रसिद्ध अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. दिशानीलादेखील अभियन जगतात स्वतःचे करिअर बनवायचे आहे. दिशानीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्यातून तिता सुंदर लूक बघायला मिळत आहे.

दिशानी या फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंमुळे दिशानीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. दिशानीच्या फोटोंकडे पाहिल्यानंतर ती सुंदर दिसते आहे. त्याचबरोबर फोटो काढण्याचा तिचा अंदाज काही वेगळाच आहे.
दिशानीने हे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. फोटोमध्ये दिशानी खूप स्टायलिश दिसते. चित्रपटविश्वात मोठी झालेली दिशानी सिनेमांशी तिचे प्रेम अधिक आहे. तसेच सलमान खानची ती खूप चाहती आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.