पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता बदलण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या हालचाली

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर  राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणायचीच असा चंग राष्ट्रवादी युवक ने बांधला असून त्यादृष्टीने जोरदार पक्षबांधणी सुरू असल्याचे दिसून येते. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खूप मोठी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच शहराचा कायापालट झाल्याचे सर्वचजण कबुल करतात. सर्वच बाजूने पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आज ३४ नवीन पदनियुक्त्या करून युवक संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीने बारकाईने नियोजन केले जात आहे.

आज पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे झालेल्या पदनियुक्ती  कार्यक्रमाला मा. रविकांत दादा वरपे (प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), संजोग वाघेरे (पाटील) (मा. महापौर, शहरध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह) नानासाहेब काटे ( नगरसेवक तथा मा. विरोधी पक्षनेते पिं. चिंचवड महानगरपालिका), विशाल काळभोर ( प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक पुणे), मयूर बनसोडे , श्रीराम सातपुते (प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस), प्रशांत सपकाळ (प्रदेश सरचिटणीस),  डॉ. अरुण शिंदे (प्रदेश सचिव),   निलेश आप्पा पांढरकर (माजी नगरसेवक), बाळासाहेब चिल्लेवार (सा. न्याय), गिरीश कुटे (मा. स्वि. सदस्य), कुणाल थोपटे (अध्यक्ष चिंचवड विधानसभा), शेखर काटे (अध्यक्ष पिंपरी विधानसभा) शामभाऊ जगताप (कार्याध्यक्ष) उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते नवीन पदनियुक्त युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

राहुल सुपेकर ( मुख्य संघटक प्र. क्र.१७ उद्योग नगर), अविनाश सपकाळ (सरचिटणीस प्र. क्र.६ भोसरी), सुधीर ताकवले (मुख्य संघटक प्र. क्र.४), अधिक पाटोळे (अध्यक्ष प्र. क्र.५ ब), कुणाल जगताप (उपाध्यक्ष  प्र. क्र. ५ ब), कैफ पटेल (उपाध्यक्ष प्र. क्र.६), अजित सातपुते (अध्यक्ष प्र. क्र. ५अ), राम सावळे (उपाध्यक्ष प्र. क्र. अ), विजय गायकवाड (अध्यक्ष प्र. क्र. ५ क), आकाश बंडे (उपाध्यक्ष प्र. क्र. ५ क), चैतन्य सपकाळ (उपाध्यक्ष प्र. क्र. २०), राहुल गायकवाड (सरचिटणीस चिंचवड विधानसभा प्र. क्र. २२), सुरज पटेल (मुख्य संघटक प्र. क्र.२२), नमन धोखा (उपाध्यक्ष प्र. क्र. २२), अंकुर धिवार (उपाध्यक्ष प्र. क्र.३२), रुबन शेख (सरचिटणीस प्र. क्र. १८), अविनाश भोसले (उपाध्यक्ष प्र. क्र. १०), कुणाल कांबळे (उपाध्यक्ष प्र. क्र. १५), साजिद चिकबेनूर (सचिव प्र. क्र.११ भोसरी विधानसभा), सचिन गायकवाड (अध्यक्ष प्र. क्र.६ क), गौरव चौहान (उपाध्यक्ष प्र. क्र.६ क), राहुल चौहान (अध्यक्ष प्र. क्र. ६ ड), शुभम गंगावणे (उपाध्यक्ष प्र. क्र. ६ ड), मेघराजराजे लोखंडे (अध्यक्ष प्र. क्र. ३१), रोहन मस्के (अध्यक्ष प्र. क्र.१९), पवन जवळकर (शहर उपाध्यक्ष), नवनाथ साळुंखे (उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा), अमन शिकलगार (सचिव प्र. क्र.२०), अजय कांबळे (शहर सरचिटणीस प्र. क्र.३०), सुरज शिंदे (सरचिटणीस चिंचवड विधानसभा), धनराज सूर्यवंशी (उपाध्यक्ष प्र. क्र.१२), अमित थोरात (सरचिटणीस प्र. क्र. १२)  वरील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.