ठाणे : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्यानंतर ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठ, रिक्षा बंद असल्याने अडचण निर्माण होत आहे.