पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीसाठी प्रसारित झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेत गावठाणांचा परिसर तोडला आहे. त्यामुळे गावकी-भावकीचे राजकारण तापणार आहे. सुमारे 20 प्रभागात थेट गावकी-भावकित लढत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल १३ मार्च २०१२ रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित असताना प्रभाग रचनेस झालेला उशीर, कोरोनाची तिसरी लाट आणि ओबीसी आरक्षण यासारख्या मुद्द्यांमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत राजकीय चित्र कसे असेल हे निश्चित झाले आहे ही प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेस आणि गावठाणे फोडण्याची खेळी केली आहे. भाजपला अनुकूल, तर शिवसेनेलाही त्यामुळे गावठाणांमध्ये अनेक उमेदवार सोईची असल्याचा दावा केला जात आहे. एकमेकांच्या पुढे येऊ शकतात. तर मात्र प्रत्यक्षात सत्ताधारी भाजपच्या महिला की पुरुष उमेदवार लढणार? असा प्रश्न अनेकांना आहे.
>>वाकड नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मयुर कलाटे, संतोष कलाटे, स्नेहा कलाटे, श्रीनिवास कलाटे, विशाल कलाटे, राम वाकडकर, विशाल वाकडकर, संदीप कस्पटे, गणेश कस्पटे, रामदास कस्पटे, प्रसाद कस्पटे, भारती विनोदे, भरत आल्हाट, मोहन भूमकर अशी सर्व स्थानिक आमने-सामने निवडणुकीला उभे राहतील.
>>पुनावळे येथून नवनाथ ढवळे, चेतन भुजबळ, संदीप पवार, दर्शिले हे उभा राहतील.
>> थेरगावात विश्वजित बारणे, नीलेश बारणे, माया बारणे, झामाताई बारणे, सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, कैलास बारणे
>>रहाटणी काळेवाडीत मच्छिद्र तापकीर, सुनीता तापकीर, सोमनाथ तापकीर, कैलास थोपटे, संतोष कोकणे, विनोद नढे, सविता खुळे, चंद्रकांत नखाते, नीता पाडाळे, उषा काळे
>> पिंपरीत उषा वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, सुनीता वाघेरे, संदीप वाघेरे, प्रभाकर वाघेरे
>>आकुर्डीत प्रमोद कुटे, कैलास कुटे, नीलेश पांढारकर, धनंजय काळभोर, सचिन काळभोर
>>चिखलीत यश साने, संजय नेवाळे, पांडुरंग साने, राहुल जाधव, दिनेश यादव, निलेश नेवाळे, विष्णुपंत नेवाळे, स्वीनल म्हेत्रे, सुरेश म्हेत्रे
>> मोशीत धनंजय अल्हाट, मंदा आल्हाट, शरद बोराडे, कविता अल्हाट, वसंत बोराटे,
>>चऱ्होलीत माजी महापौर नितीन सस्ते, सुवर्णा बुर्डे, लक्ष्मण सस्ते, नितीन काळजे, प्रदीप तापकीर, सचिन तापकीर, किसन तापकीर
>> तळवडे येथे शांताराम भालेकर, धनंजय भालेकर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर
>> पिंपळे सौदागरला नाना काटे, शीतल काटे, शत्रुघ्न काटे, अनिल काटे, संदीप काटे, जयनाथ काटे, निर्मला कुटे
>> पिंपळे गुरवला आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, श्याम जगताप
>>सांगवीत महापौर उषा ढोरे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, हर्षल ढोरे
>> पिंपळे नीलखला तुषार कामठे, आरती चौंधे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास नांदगुडे, सचिन साठे
>> चिंचवडगावात भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, हणुमंत गावडे, राजेंद्र गावडे, जयश्री गावडे
>>वाल्हेकरवाडी सचिन चिंचवडे, करुणा चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, संदीप चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, राजू गोलांडे
>> रावेत गणेश भोंडवे, दीपक भोंडवे, संगीता भोंडवे, संदीप भोंडवे