पुणे : आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रजासत्ताकदिनी आकर्षक फुलांमध्ये सजले आहे. आळंदी संस्थानच्या वतीने केलेल्या आकर्षीत सजावटीमुळे मंदिर उजळून निघाले आहे.
आज प्रजासत्ताक दिनाच्या ओचित्य साधत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आकर्षक तिरंगी फुलांनी सजले आहे . आकर्षक तिरंगी फुलांनी सजलेले समाधी मंदिर आज वेगळ्या रुपात पाहिला मिळाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण मंदिराला आकर्षक तिरंगी फुलांनी सजवले आहे. झेंडू, शेंवती आदी फुलांचा वापर करण्यात आलेला आहे.