शेतकरी आंदोलन आणखी तीव्र; उपोषण अन् धरणे धरणार
नवी दिल्ली ः मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अजूनही धगधगतेच आहे. १४ डिसेंबरपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे धरणार आहेत. तसेच सामुहिक…
Read More...
Read More...