३० डिसेंबरला एकनाथ खडसे ईडी कार्यालयात जाणार
जळगाव ः भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये बोलण्यात आले आहे. या चौकशी आपण सर्व सहकार्य करणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे…
Read More...
Read More...