फास्टॅग लावण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ
नवी दिल्ली ः चारचाकी वाहनधारकांनी फस्टॅग लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत केंद्रसरकराने मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे चाकचाकी वाहनधारकांनी केंद्राकडून दिलासा मिळालेला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १…
Read More...
Read More...