Browsing Tag

1 ded

शिवशाही बस आणि कंटेनरचा अपघात; एक ठार, सहा जखमी

पुणे : सासवड रस्त्यावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने सहा जण जखमी झाले. यामध्ये बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशास अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. हा अपघात सोमवारी रात्री साडे बारा वाजता सासवड रस्त्यावर सोनाई हाॅटेल…
Read More...

शिरूर न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून पत्नीचा खून; सासू गंभीर जखमी

पुणे : पती-पत्नीमध्ये पोटगीवरुन सुरु असलेल्या वादातून न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर पिस्तूलातून गोळीबार केला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोराने पोलिस आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार…
Read More...

जमावबंदी असताना देखील कुंडमळ्यावर पर्यटक; पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच आशा ठिकाणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यातच पोलीस महासंचालकानी पिंपरी येथे आमचे पोलीस थंड नाहीत, पर्यटनस्थळांवर गर्दी…
Read More...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज भक्ती-शक्ती पुलावर अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू

पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला होता. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (मंगळवार) त्याचा मृत्यू झाला. हा अपघात निगडी येथील जगद्गुरु…
Read More...

धक्कादायक…निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने झाडल्या स्वतःच्या मुलांवर गोळ्या; एकाचा मृत्यू; एक जखमी

नवी मुंबई : गाडीचा हप्ता न भरल्याने बापाने स्वत:च्या दोन मुलांवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना नवी मुंबईमधील ऐरोली सेक्टर-2 मध्ये घडली आहे. भगवान पाटील (वय 71 वर्ष) हे निवृत्त…
Read More...

कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू

कल्याण : हळदी समारंभ सुरु असल्याचा फायदा उठवत घरात घुसून तिघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू तर अन्य दोघेजण…
Read More...

काँग्रेस आणि अकाली दलात राडा; एका कार्यकर्त्यांचा मृत्यू

मोगा (पंजाब) - पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे. गंभीर जखमी…
Read More...