Browsing Tag

100 CR

100 कोटीच्या कोविड घोटाळा प्रकरणात दोघांना अटक

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याचा हा आरोप केला होता. या प्रकरणी मंगळवारी दोन जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई…
Read More...

चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट,अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

मुंबई  : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट…
Read More...

हसन मुश्रीफ यांची १०० कोटींहून अधिक बेनामी संपत्ती : किरीट सोमय्या

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची १०० कोटींपेक्षा अधिक बेनामी संपत्ती असून त्याची माहिती आयकर विभागाला दिली असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी पुण्यात आयकर विभागाला कागदपत्रे सादर…
Read More...

“अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड”

मुंबई : शंभर कोटी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून  चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान अनेक वेगवेगळे धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. तसेच…
Read More...

डांबरीकरण, सुशोभीकरणाच्या नावाखाली 100 कोटींची उधळपट्टी कशासाठी आणि कोणासाठी ?

पिंपरी : सांगवी फाटा ते रावेत या रस्त्यांचे डांबरीकरण आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील 40 कोटी रुपयांचे काम थेटपद्धतीने एका ठेकेदाराला देण्याचा घाट घातला आहे. साधा एक खड्डाही नसताना या…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘ईडी’ कार्यालयात हजेरी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आज (ता. १) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी पाच समन्स पाठवले होते. मात्र, देशमुख २ महिने गायब होते. ईडीच्या समन्स विरोधात…
Read More...

सचिन वाझेची थेट तळोजा जेल मध्ये चौकशी

मुंबई : कथित 100 कोटी वसूलीच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची चौकशी केली. ईडीने माजी गृहमंत्र्यांच्या दोन सचिवांना अटक केली आहे. त्या दोन्ही सचिवांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर आता…
Read More...

4 कोटी 80 लाख रुपये कुंदन शिंदेकडे दिल्याची वाझेची कबुली

मुंबई : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिलीय. यानंतर ईडी अधिकाऱ्यांना मिळालेल्या धागेदोरेनुसार त्यांनी देशमुख…
Read More...

100 कोटी वसुली प्रकरण; अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चा छापा

नागपुर : 100 कोटी वसुली प्रकरणात चौकशी सुरु असलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख…
Read More...

100 कोटी वसुलीच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार सहकार्य करत नाही : CBI

मुंबई : 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) सोमवारी उच्च न्यायालयात केला. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या तपास करत आहे. दरम्यान, सीबीआयने…
Read More...