पावसाळी अधिवेशन; भाजपचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबीत
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक आमने सामने आले. दरम्यान, धक्काबुक्की करणार्या भाजपच्या तब्बल 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आलं आहे. यामुळं विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.…
Read More...
Read More...