आयुक्तालयाच्या हद्दीतील दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई
पिंपरी : पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुरज उर्फ ससा वाघमारे आणि संतोष मांजरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रमानाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 16)…
Read More...
Read More...