Browsing Tag

2 murdar

दापोडी येथील दुहेरी खून पुर्ववैमनस्यातून; शहर हादरले

पिंपरी : दापोडी येथे पत्नी-पत्नीच्या खूनाने शहर हादरले होते. हे दोन्ही खून आरोपीने पुर्ववैमनस्यातून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मयतांनी दिलेल्या जुन्या त्रासातून त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे. शंकर नारायण काटे (वय 60),…
Read More...

अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचा खून

पिंपरी : अनैतिक संबंधांच्या संशयातून दोन तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडली आहे. सुरज चव्हाण आणि अनिकेत पवार (दोघेही सध्या रा. सावरदरी , ता. खेड ) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे असल्याचे…
Read More...

ऑनरकिलींग : बहिणीचा गळा आवळून तर तिच्या प्रियकराचा गोळ्या झाडून खून

जळगाव : प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केल्याची घटना चोपड्यात घडली आहे. ही खळबळजनक घटना चोपडा वराड रस्त्यावर घडली. चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकराच्या सुमारास एक…
Read More...

मालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन तरुणांचा खून

चाकण : वीट भट्टीवर कामावर असणाऱ्या मुलाने मालकाच्या मुलीला पळवून नेले. याचा राग मनात धरून मालकाने दोघांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.…
Read More...