बनावट मिळकत दाखवून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक
पिंपरी : नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या शाखेत चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकेच्या कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल…
Read More...
Read More...