खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे; 23 जणांवर कारवाई; लाखोंचा ऐवज जप्त
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत खुलेआम सुरू असणार्या दोन जुगार अड्डयावर पोलिसांनी छापे टाकले. यामध्ये तब्बल 23 जणांवर कारवाई करुन 1 लाख 34 हजार 690 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठेत खुलेआम 3 पत्ती…
Read More...
Read More...